close

तुम्हाला ही अनियमित पाळी, PCOD, थकवा आणि मूड स्विंग्स चा कंटाळा आलाय का?

आता तुमच्या हार्मोन्सना समजून घेऊन त्यांचं नैसर्गिक संतुलन पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे

img

Dr.Pallavi Gawande

Founder: Being Exporter

img

8/11/2025

90 minutes

7.30 PM

हे सत्र 20+ वयोगटातील महिलांसाठी आहे 🌸 ज्यांना त्यांच्या पाळी, हार्मोन्स आणि शरीराचं नैसर्गिक संतुलन पुन्हा मिळवायचं आहे — औषधांशिवाय आणि guilt शिवाय!

हा Masterclass तुमच्यासाठी आहे का? जाणून घ्या 👇

तुम्हाला अनियमित पाळी, PCOD, PCOS,Endometriosis ,Cystic Acne,Hormonal imbalance किंवा पाळीपूर्व लक्षणांचा सतत त्रास होतोय.

तुम्ही थकवा, bloating आणि मूड स्विंग्समुळे रोजचा दिवस सांभाळता सांभाळता दमलात.

डॉक्टर म्हणतात “सगळं normal आहे”, पण तुम्हाला आतून जाणवतं की काहीतरी बिनसलंय.

औषधं घेऊन कंटाळा आलाय आणि आता तुम्हाला Natural Healing चा मार्ग शोधायचा आहे.

तुम्हाला पुन्हा स्वतःसारखं वाटावं — शांत, ऊर्जावान आणि confident.

तुम्ही तुमचं शरीर, मन आणि आहार Ayurvedic Lifestyle ने संतुलित करायला तयार आहात.

जर हे सगळं तुमच्यासारखं वाटतंय… तर लगेच Join करा👇

“BRUTAL TRUTH on Harmones”

Why Most People Never Start Treatment

पाळी चुकते, mood बदलतो, थोडं bloating — हे सगळं ‘सहज आहे’ असं मानतात.

Google वर माहिती आहे, पण कुणी step-by-step मार्गदर्शन करत नाही

ते वाट बघतात की सगळं आपोआप ठीक होईल

आता काही होणार नाही, माझं शरीर ऐकत नाही असं वाटून ते प्रयत्न सोडून देतात

That’s exactly why we created this.

Hormone Harmony Masterclass

“म्हणूनच हे सत्र तयार केलं — जेणेकरून महिलांना हार्मोन्स नैसर्गिकरीत्या heal करता येतील, guilt किंवा गोंधळाशिवाय.” 🌿

या Masterclass मध्ये तुम्ही काय शिकणार आहात 🌸

img
img

तुमच्या Menstrual Cycle चं Science & Phases समजून घ्या

img

PCOS आणि Hormonal Imbalance चं खरं मूळ कारण जाणून घ्या

img

The Hormone-Healing Plate 🥗 + Seed Cycling Secrets

img

The 30-Day Hormone Reset Plan

img

Plus Live Q & A Session

या सत्रातून बाहेर पडताना तुम्हाला तुमच्या शरीराचं ‘Hormonal Map’ स्पष्ट दिसेल — आणि healing सुरू करण्यासाठी पहिलं confident पाऊल तयार असेल.”

img

Meet Your Mentor – Dr. Pallavi Gawande

Dr. Pallavi Gawande is India’s No.1 Women’s Hormonal Balance Coach, with years of mentoring experience.

.👩‍⚕️ BAMS, MPH, CBCP,CCP, CGO,EFT certified,NLP Certified 🌿 Women’s Hormonal Balance Coach and Counselor 💫 Founder – “Hormone Harmony Masterclass” & Shobha Ayurvedic Panchakarma and Center 🪷 12+ years experience in women’s wellness 💕 Mission: Helping 1 lakh+ women heal naturally through Ayurveda. ✨1000+ महिलांना नैसर्गिकरित्या मदत केलेली. ✨Ayurveda, nutrition आणि mind-body healing यांच्या संयोजनातून मी संपूर्ण transformation साध्य करते.

संघर्षातून संतुलनाकडे :

आमच्या सहभागी महिलांच्या खऱ्या गोष्टी

Aarti, Pune (Age 29)

माझी पाळी महिनोन्‌महिने गायब व्हायची. या Masterclass नंतर मी माझं शरीर समजायला लागले — Seed cycling आणि simple lifestyle changes ने 3 महिन्यांत पाळी regular झाली.

Nikita, Mumbai (Age 32)

मी PCOD आणि mood swings मुळे दररोज frustrated असायचे. Dr. Pallavi च्या Hormone Reset tips मुळे आता energy वाढली आणि anxiety कमी झाली आहे. सगळ्यात सुंदर म्हणजे — माझं मन शांत आहे.

Shraddha,Bangalore (Age 27)

मी सतत pills घेत होते आणि सगळं ‘normal’ आहे असं सांगितलं जायचं.पण या Masterclass ने माझं विचारच बदललं — आता मला माझं शरीर आणि signals दोन्ही समजतात.

Minal, Nashik (Age 34)

झोप न लागणं, bloating आणि PMS हे सगळं normal नाही हे मी इथेच शिकलं.आता माझा cycle pain-free आहे आणि mood खूप balanced वाटतो.

Pooja, Nagpur (Age 30)

मी सतत bloating, fatigue आणि mood swings ने त्रस्त होते.या Masterclass ने मला जाणवलं की माझं शरीर माझ्याशी बोलतं —आता मी त्याचं ऐकायला शिकले आहे. आणि तोच माझा turning point ठरला.

Sneha, Hyderabad (Age 26)

माझं weight वाढलेलं होतं आणि पाळी दर 2-3 महिन्यांनी यायची.Dr. Pallavi च्या Ayurvedic tips आणि ‘Hormone Healing Plate’ वापरून आता माझा cycle regular आणि शरीर हलकं वाटतं.

🎁Free Bonus Worth ₹3000/-

img

Bonus 1 Hormone Harmony Checklist (Value ₹999)

तुमचे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी रोज करायच्या 7 सोप्या सवयींचं मार्गदर्शन. Daily Rituals for Calm, Energy & Cycle Balance.

img

Bonus 2 Ayurvedic Teas for Hormones Guide (Value ₹499)

5 स्वादिष्ट आणि फायदेशीर आयुर्वेदिक चहांचे recipes — जे mood, digestion आणि hormones संतुलित ठेवतात.

img

Bonus 3 Women’s Balance Circle Access (Value ₹1,499)

एक खास Private Community जिथे तुम्हाला सतत support, motivation आणि guidance मिळेल

@Copyright Funnels. 2025- All Rights Reserved

Offer is valid for First 10 People only

01

13

39

44